Thursday, 20 October 2016

निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे..

निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे..

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर हा दिवस केवळ  Event म्हणून साजरा करू नये, तर वाचन चळवळ व्हावी, अभियान व्हावे. वर्षभरासाठी, आयुष्यभरासाठी वाचन एक गरज बनावी. वाचनातून सुखाचा शोध लागेल. मी कोण? मला कुठे जायचे आहे? ह्या प्रश्नांची उकल होईल. केशवसुतांनी म्हटले आहे, "ह्या विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. " निमित्त वाचन प्रेरणा दिनाचे...     

3 comments:

Sachin said...

धन्यवाद सर आता आपल्या blog मुळे आपल्या विचारांची सुमन फुले सहज वाचता येतील .

Sachin said...

धन्यवाद सर आता आपल्या blog मुळे आपल्या विचारांची सुमन फुले सहज वाचता येतील .

Balkrishna Shinde said...

सर तुमचे विचार नेहमीच प्रेरणादायी असतात. Blog च्या माध्यमातून तुमचे चौकार आणि षटकार असेच चालू ठेवा.